सोलापूर जिल्हयातील अनुसूचित जातींच्या सामाजिक आर्थिक विकासाचे भौगोलिक अभ्यास
Autor: | Ligade D.N., Shaikh S.A. |
---|---|
Jazyk: | Marathi |
Rok vydání: | 2018 |
Předmět: | |
DOI: | 10.5281/zenodo.6362882 |
Popis: | विसाव्या शतकानंतर भूगोलामध्ये लोकसंख्या भूगोलाची नवीन शाखा विकसित झाली. या शाखेत लोकसंख्येच्या विविध घटकांचा अभ्यास होवू लागला. तसेच प्रत्येक प्रदेशातील सामाजिक, आर्थिक घटकांचा लोकसंख्येवर कसा परिणाम होतो याचाही अभ्यास होवू लागला. भारतात हिंदू समाजव्यवस्थेच्या सर्वात खालच्या वर्गात आताच्या अनुसूचित जातीचा समावेश केला जातो. सदर शोध निबंधामध्ये सोलापूर जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या लोकसंख्येचा सामाजिक-आर्थिक विकास तालुकानिहाय किती प्रमाणात झालेला आहे. हे नमुना सर्वेक्षणदारे माहिती गोळा करून झेड स्कोअर विकास पातळीद्वारे काढलेला आहे. त्यानुसार उ. सोलापूर व माळशिरस या तालुक्याची विकास पातळी जास्त असून मंगळवेढा व द. सोलापूर या तालुक्याची विकास पातळी सर्वात कमी असल्याचे दिसून येते.  |
Databáze: | OpenAIRE |
Externí odkaz: |